१. भारती विद्यापीठ सारखे भव्य शिक्षण संस्थान येथे आहेत
२. राजीव गांधी उद्यान व सर्पोद्यान येथील शोभा वाढवतात
३. कात्रज चे तळे, जांभूकवाडी चे तळे विशेष आकर्षित करतात
४. कात्रज बायपास पुण्याच्या प्रमुख व बाहेरील गावांना सहज जोडतात
५. भारताचा भव्य झेंडा सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे
पुढील वाटचाली
१. आंबेगाव पुण्याच्या मुनिसिपालिटी हद्दीत येण्याची शक्यता
२. नर्हे एम आय डी सी मध्ये गुंतवणूक व व्यावसायिक वाढ होणार
३. नर्हे एम आय डी सी मध्ये आय टी पार्क आणण्याचा आमचा प्रयत्न आहे
४. खेड-शिवापूर एम आय डी सी मध्ये आय टी पार्क आणण्याचा आमचा प्रयत्न आहे
५. पाण्याच्या सोयीसाठी अत्याधुनिक संकल्पना राभवण्याचा विचार आहे
६. आंबेगाव व परिसरात " स्वच्छ भारत अभियान " संकल्पनेचा विशेष अभ्यास करून स्वच्छता मोहीम राबिवण्यात येईल
७. परिसरात प्रॅक्टिकल वोकॅशनल कॉलेज काढण्याचा प्रस्ताव आहे
८. कात्रज प्रभागाला पुण्याचा विशेष व आकर्षित भाग बनवण्याचा आमचा हेतू आहे