Monday, January 16, 2017

Shivsena

जन्मतः शिवसेनेचा वसा घेतलेले विजय देशपांडे यांना आपली साथ हवी आहे. त्यांचे ९ वर्षे खंबीर नेतृत्व आणि शिवसैनिक म्हणून कात्रज प्रभागात केलेले काम आपल्या सर्वांना प्रेरित करेल अशेच आहे. एका स्वप्नाच्या आणि निस्वार्थ कार्यक्रमाच्या इचछेने हा धनुष्य त्यांनी उचलला आहे. भवानी मातेच्या, शिवरायांच्या आशीर्वादाने व आपल्या प्रेमाने हा गड नक्की सुशोभित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

प्रभाग क्र. ४० कात्रज येथील प्रमुख वैशिष्ठ्ये

१. भारती विद्यापीठ सारखे भव्य शिक्षण संस्थान येथे आहेत
२. राजीव गांधी उद्यान व सर्पोद्यान येथील शोभा वाढवतात
३. कात्रज चे तळे, जांभूकवाडी चे तळे विशेष आकर्षित करतात
४. कात्रज बायपास पुण्याच्या प्रमुख व बाहेरील गावांना सहज जोडतात
५. भारताचा भव्य झेंडा सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे

पुढील वाटचाली

१. आंबेगाव पुण्याच्या मुनिसिपालिटी हद्दीत येण्याची शक्यता
२. नर्हे एम आय डी सी मध्ये गुंतवणूक व व्यावसायिक वाढ होणार
३. नर्हे एम आय डी सी मध्ये आय टी पार्क आणण्याचा आमचा प्रयत्न आहे
४. खेड-शिवापूर एम आय डी सी मध्ये आय टी पार्क आणण्याचा आमचा प्रयत्न आहे
५. पाण्याच्या सोयीसाठी अत्याधुनिक संकल्पना राभवण्याचा विचार आहे
६. आंबेगाव व परिसरात " स्वच्छ भारत अभियान " संकल्पनेचा विशेष अभ्यास करून स्वच्छता मोहीम राबिवण्यात येईल
७. परिसरात प्रॅक्टिकल वोकॅशनल कॉलेज काढण्याचा प्रस्ताव आहे
८. कात्रज प्रभागाला पुण्याचा विशेष व आकर्षित भाग बनवण्याचा आमचा हेतू आहे

0 comments: